बालेवाडी - खेलो इंडिया राष्ट्रीय हिवाळी स्पर्धा गुलमर्ग (जम्मू काश्मीर ) येथे (ता. 26 फेब्रु. ते 3 मार्च) दरम्यान पार पडल्या. या स्पर्धेमध्ये स्पीड आइस स्केटिंग या प्रकारांमध्ये महाराष्ट्राने उत्तम कामगिरी करत दोन सुवर्ण व दोन रोप्य पदके पटकावली. <br /> गुलमर्ग (जम्मू कश्मीर) येथे नुकत्याच पार पडलेल्या खेलो इंडिया राष्ट्रीय हिवाळी स्पर्धा 2021 मध्ये बाणेरचा सुमित संजय तापकीर या स्केटर ने स्पीड आइस स्केटिंग मध्ये एक सुवर्णपदक व एक रौप्य पदक मिळवले. तर मुंबईच्या सोहन तारकर याने एक सुवर्णपदक व एक रौप्य पदक पटकावले. <br /><br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.